Skip to product information
1 of 2

Payal Books

अध्यापनाची मुळाक्षरे--प्रवीण दवणे ADHYAPANACHI MULAKSHARE

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

शाळेच्या रूपातील विद्येचे माहेरघर असो की घर पिढीला उमलणारे सृजनशील मन दिले जाते तेच

 

शिक्षण!

 

माहितीची कवायत म्हणजे शिक्षण नसून,

 

अध्यापक व पालकाला ते देताना नि विद्यार्थ्याला ज्ञान घेताना निरभ्र आनंद मिळायला हवा! याच उद्दीष्टाने केलेले हे लेखन ! जणु सुरेल जगण्याची गुरुकिल्ली ! अध्यापनाची मुळाक्षरे !