Skip to product information
1 of 2

Payal Books

चंद्रोत्सव -प्रवीण दवणे CHANDROSTAV -Pravin Davane

Regular price Rs. 180.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 180.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

सर्वश्रेष्ठ उत्कट प्रेमकवितांनी आपली सुखदुःखे प्रेममय केली आहेत. प्रीतिभावनेच्या अलौकिक छटांनी, रुक्ष व्यवहारी वाटेवरही इंद्रधनुची तोरणे लावली आहेत. ह्या प्रीतिच्या तरल छटा तरी किती अलौकिक ! कधी फुलराणीची सलज्जता, तर कधी

 

'किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतिची याचना ?" अशी सूर्याकडे युगानुयुगे अथक प्रार्थना करणाऱ्या पृथ्वीचे समर्पण तर 'कधी तुझ्याचसाठी तुझ्याचसाठी रे! म्हणत दुहेरी खुणगाठी जपणारी मौन व्याकूळता !

 

अगदी प्रत्येकाने मनात जपलेला हा उत्कट रंगोत्सव !

 

श्रेष्ठ प्रेमकवितांचे सौंदर्यरंग टिपणारे हे सदासतेज ललितलेखन ।

 

जीवनावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी जणू उन्हाचे चांदणे करणारा हा प्रसन्न