Payal Books
कार्ल सेगन कॉसमॉस-भाषांतर प्रणव सखदेव cosmos
Couldn't load pickup availability
विश्वाच्या उत्क्रांतीची, विकासाची, जीवनाच्या उत्पत्तीची आणि विज्ञान व सभ्यता एकमेकांसोबत कशा वृद्धिंगत झाल्या, कोणत्या बळांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आधुनिक विज्ञानाला आकार दिला याची विलक्षण अशी. कथा हे पुस्तक आपल्याला सांगतं. कार्ल सेगन यांनी या पुस्तकामधून वैज्ञानिक संकल्पना रंजक प्रकारे समजावून सांगितल्या आहेत. सेगन यांची ही क्षमता वाखाणण्याजोगी असून ल्यामुळे हे पुस्तक विज्ञानाबद्दलच्या पुस्तकांच्या यादीत अग्रणी आहे आणि कायमच राहील.
काय आहे यात :
जवळचे ग्रह आणि अंतराळ मिशन
मानवी मेंदू
पदार्थ, सूर्य आणि विश्वं यांचं मूळ
इजिप्ती चित्रलिपी
- सूर्याचा अंत
- तारामंडळांचा विकास