उद्ध्वस्त विश्व’ हा कथासंग्रह प्रथम १९८२ साली प्रकाशित झाला. आधीच्या आवृत्तीनुसार ‘संसार’ या कथेसह ‘नवा अंकुर’ की कथाही आता नव्या आवृत्तीत समाविष्ट केली आहे. एखाद्या कथेत कधी स्त्री केंद्रस्थानी असते तर दुसऱ्या एखाद्या कथेत पुरुष केंद्रस्थानी असतात. मात्र गाडगीळ आपल्या कथेत स्त्री आणि पुरुष दोघांनाही केंद्रस्थानी ठेवतात. त्यामुळेच त्यांच्या कथांतून माणसांचं, मानवी संबंधाचं एक स्वतंत्र जग उभं राहतं.
UDHAVAST VISHWA उद्ध्वस्त विश्व BY GANGADHAR GADGIL
Regular price
Rs. 333.00
Regular price
Rs. 375.00
Sale price
Rs. 333.00
Unit price
per