Payal Book
Turning Point by Akshay (Ganesh) Gund
Couldn't load pickup availability
l क्षेत्र कोणतेही असो, सहज काही मिळत नाही. अडचणीचं भांडवल करून काही साध्य होत नाही सगळ्या गोष्टी काही आपल्या मनाप्रमाणे घडणार नाहीत. हे लक्षात घेऊन, संघर्षाची तयारी, प्रयत्न न सोडण्याची चिकाटी, आणि ध्येयप्राप्तीसाठी वाट पाहण्याची वृत्ती अंगीकारूनच या पुस्तकातील भूमिपुत्रांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. आलेल्या समस्यांवर मात करत त्यांनी यशाचे शिखर कसे गाठले, याचा उलगडा या पुस्तकात वाचायला मिळेल. त्यांच्या शालेय जीवनापासून ते अधिकारी होईपर्यंतचा त्यांचा खडतर प्रवास अगदी सहज, साध्या, सोप्या भाषेत मांडला आहे.स्पर्धा परीक्षेकडे येऊ इच्छिणाऱ्या व स्पर्धा परीक्षा देत असलेल्या युवकांच्या स्वप्नपूर्तीसाठी या अधिकाऱ्यांच्या यशोगाथा निश्चितच मदतनीस ठरू शकतील.

