{"product_id":"tulnatmak-rajkaran-ani-shasan-तुलनात्मक-राजकारण-आणि-शासन-by-vijay-dete","title":"Tulnatmak Rajkaran Ani Shasan तुलनात्मक राजकारण आणि शासन   by VIJAY DETE","description":"\u003cp\u003e‘तुलनात्मक राजकारण आणि शासन’ या पुस्तकात तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, स्वरूप, अभ्यासाचा दृष्टिकोन; जगातील विविध राजकीय व्यवस्था; राज्यघटनावाद; विविध व्यवस्थांमधील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व पक्षपद्धती इ. विषयांचे स्पष्टीकरण सोप्या भाषेत केले आहे. हे पुस्तक नेट-सेट, यु.पी.एस.सी. व इतर स्पर्धा परीक्षांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्ट्ये\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* NET \/ SET च्या विद्यार्थ्यांकरता बहुमोल मार्गदर्शक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* U.P.S.C. व M.P.S.C. च्या परीक्षार्थींसाठी उपयुक्त संदर्भग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* राज्यशास्त्र व लोकप्रशासन या विषयाच्या B.A. व M.A. च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रत्येक प्रकरणानंतर सरावासाठी प्रश्न.\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand Prakashan","offer_id":42599983939777,"sku":"","price":364.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/746f_360x_2022f2ba-e20d-47b0-87cc-2388d2aaf6a4.webp?v=1683116693","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/tulnatmak-rajkaran-ani-shasan-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-by-vijay-dete","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}