Payal Books
Trikalvedh By Kumar Ketkar
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'कुमार केतकरांची नजर भूतकाळाकडे मागे वळते; तेव्हा त्यांना एखादाच देश-प्रदेश, एखादीच घटना, एखादीच व्यक्ती-विभूती, एखादाच लोकसमूह पाहायचा नसतो. त्यांना टप्प्यात आणायचा असतो सा-या मानवी संस्कृतीचा भूतकाळ. भूतकाळाच्या धूसरतेतून ते वाचकाला वर्तमानाकडे घेऊन जातात, तेव्हा आजच्या व्यामिश्र जीवनाची गुंतागंत शक्य तितकी स्पष्ट दाखवण्याचा त्यांचा सायास असतो. आणि भूत-वर्तमानाच्या पायावर उभा राहणारा, भविष्यातील अनेकानेक शक्यतांचा ‘फ्यूचरॉलॉजी’ बांधत असलेला इमला- तो इमलाही विचारांच्या प्रकाशझोतात ते वाचकाला उजळून दाखवतात. हा आहे वाचकांपुढे मांडलेला काळाचा एक मोठा पैस.
