Skip to product information
1 of 2

Payal Book

Tirupaticha Premabandha by k.b.paranjape

Regular price Rs. 100.00
Regular price Rs. 110.00 Sale price Rs. 100.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
publication

ही पौराणिक कादंबरी भगवान तिरूपती आणि देवी पद्मावती यांची प्रेमकथा आहे. स्कंदपुराणातील ही कथा आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी जुळणाऱ्या अनेक गोष्टी यात असल्याने आज ही कथा जवळची वाटते. माणसाचे सद्‌गुण, शास्त्रीय सिद्धांत आणि शाश्‍वत सत्य यांच्या संबंधीत अशी ही कादंबरी आहे. पद्वातीही आपलीच आंतरिक शक्ती असून तिरूपती हे आपल्या आत खोल दडलेले सत्य आहे, असे समजून वाचल्यास तिचा संदर्भ ध्यानी येईल आणि ही कादंबरी आपल्याला खरा आनंद देईल.