Skip to product information
1 of 2

Payal Books

TINY HABITS छोट्या सवयी - बीजे फॉग

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATION
तुम्हाला मोठे बदल हवे असतील तर
छोट्या बदलांनी सुरुवात करा.
सध्याचं दमछाक करणारं फिटनेसचं वेड विसरून जा.
जेमतेम काही आठवड्यांपर्यंतच टिकणारे निर्धार विसरून जा.
अपराधीपणा वाटून घेणं विसरून जा. वाईट वाटून घेणं विसरून जा.
तुम्हाला वाटतं त्याहून तुमच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणणं कितीतरी अधिक सोपं आहे.

सिलिकॉन व्हॅलीतील दंतकथा बनून गेलेले आणि स्टॅनफोर्डमधील आदर्श बिहेविअर डिझाइन लॅब
संस्थापक बी. जे. फॉग यांनी सवयी तयार होण्याची सांकेतिक लिपी उलगडली आहे. छोट्या सवयींच्या
पद्धतीवर त्यांनी तब्बल वीस वर्ष संशोधन केलं आहे. ६०,००० हून अधिक लोकांनी वापरलेली
त्यांची छोटया सवयींची पद्धत वर्तनबदलाची गुरुकिल्लीच आहे. ती आजपर्यंत तुम्हाला
वर्तनबदलाविषयी नेहमीच जे सांगितलं गेलं आहे. त्याच्या बरोबर विरुद्ध स्वरूपाची आहे. वर्तन बदल इच्छाशक्तीवर अवलंबून नाही.
तो लहान गोष्टींनी सुरुवात करण्यावर आणि ती गोष्ट चांगली वाटू
घेण्याजोगी बनवण्यावर अवलंबून आहे.