Payal Books
Tichi Mohini By Sujata Deshmukh
Regular price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Sale price
Rs. 293.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
इनग्रिड बर्गमन. - जगाच्या दिलाची धडकन ! रॉबर्तो रोस्सेलिनी. - तिचा प्रतिभाशाली इटालियन दिग्दर्शक नवरा. सोनालिनी दासगुप्ता. - एक भारतीय बंगाली गृहिणी. प्रत्येक देखण्या स्त्रीच्या रसरसून प्रेमात पडणा-या आणि तेवढ्याच उत्कटतेनं प्रत्येक प्रेम नव्यानं जगणा-या रोस्सेलिनीच्या अजब प्रेमाची ही गजब कहाणी !
