Skip to product information
1 of 2

PAYAL BOOKS

Ti, Mi Ani Punascha Everest By Sharad Kulkarni ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट

Regular price Rs. 420.00
Regular price Rs. 500.00 Sale price Rs. 420.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Ti, Mi Ani Punascha Everest By Sharad Kulkarni ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट 

जगातील सात सर्वोच्च शिखरं सर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं त्या दोघांनी. जगातील सर्वात उत्तुंग शिखर सर करताना नशिबाचे फासे कसे काय फिरले आणि एक पार्टनर अर्ध्यावर सोडून गेला ! केवढी मोठी पोकळी... केवढा मोठा आघात !! पण स्वप्न तिच्यासोबत पाहिलं होतं, ते पूर्ण करायला हवं... एका नव्या जिद्दीने पर्वताला भेटायला जायला हवं. सप्तखंडातील सर्वोच्च शिखरं सर करायची, मायदेशाला नमन करायचं आणि प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकावयाचा... तिची आठवण करायची. बर्फात उष्ण कढ़ वाहू द्यायचे ! ज्या वयात कोणी टेकडी चढावलाही नाखूष असतात, त्या वयात अत्यंत कठीण पर्वतांना गवसणी घालणाऱ्या माणसाची गोष्ट.

ती, मी आणि पुनश्च एव्हरेस्ट ।