Skip to product information
1 of 2

Payal Book

Thodin Si Jami Thoda Assma थोड़ी- सी ज़मीं थोड़ा आसमाँ by Ravindra Rukmini Pandharinath

Regular price Rs. 585.00
Regular price Rs. 650.00 Sale price Rs. 585.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
मराठीत चित्रपटगीतांवर खूप पुस्तके आली आहेत, पण त्यांच्यातील काव्यसौंदर्य उलगडून दाखविणारे हे पहिले पुस्तक ! सिनेमाची गाणी बघता-ऐकताना आपल्याला खूप प्रश्न पडतात - 'मुझे जाँ ना करो मेरा जाँ...' म्हणजे नेमके काय ? 'आनंद' सिनेमातला नायक 'सांझ की दुल्हन बदन चुराये' असे का म्हणतो? अगदी कालपरवाचे हिट गाणे 'कुन फाया कुन" म्हणजे तरी काय?.... हे पुस्तक तुम्हाला दोन ओळींच्या मधल्या को-या जागेत दडलेल्या आशय दाखवून देईल. गाण्याच्या आरशात पडलेले त्या काळाचे प्रतिबिंब दाखवेल. गाणी चित्रपटाच्या आशयाला कसे उंचीवर नेऊन ठेवते, याचा अनुभवही देईल. गाणे कसे ऐकायचे हे शिकविणा-या ह्या पुस्तकातील शब्द अभिजात कवितेप्रमाणे दीर्घकाळ तुमच्या मनात रेंगाळत राहतील.