Skip to product information
1 of 2

Payal Books

The Mastery of Destiny | द मास्टरी ऑफ डेस्टिनी by AUTHOR :- James Allen

Regular price Rs. 88.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 88.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

महान तत्त्ववेत्त्ते जेम्स अॅलन यांच्या अमाप प्रसिद्धी लाभलेल्या ‘अॅ्ज अ मॅन थिन्केथ’ या पुस्तकाशिवाय त्यांनी ‘द पाथ टू प्रॉस्पेरिटी’, ‘द वे ऑफ पीस’, ‘द मास्टरी ऑफ डेस्टिनी’ आणि ‘एन्टरिंग द किंगडम’ अशा काही उल्लेखनीय पुस्तकांसोबत इतर 20 पुस्तके लिहिली.

यात समावेश आहे पुढील गोष्टींचा…
कर्म, चारित्र्य आणि नशीब मानवी वर्तनातील कार्यकारणभाव
इच्छाशक्तीचे प्रशिक्षणं लहान लहान गोष्टी मन लावून करणे मनोभारणी आणि जीवनोभारणी
एकाग्रतेचे संवर्धन ध्यानधारणेचा सराव
हेतूचे सामर्थ्य सिद्धीचा आनंद.