Payal Books
THE LOST CITY OF Z द लॉस्ट सिटी ऑफ Z By MANDAR GODBOLE
Couldn't load pickup availability
न्यू यॉर्क टाइम्स, यूएसए टुडे, वॉल स्ट्रीट जर्नल, वॉशिंग्टन पोस्ट, बोस्टन ग्लोब, सॅन फ्रान्सिस्को क्रॉनिकल, लॉस एंजेलिस टाइम्स आणि डेन्व्हर पोस्ट या वर्तमानपत्रांच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत सर्वप्रथम
१९२५ मध्ये सुप्रसिद्ध ब्रिटिश मोहीमवीर पर्सी फॉसेट ॲमेझॉनच्या जंगलात गेला. अतिशय धोकादायक अशा जंगलात खोलवर वसलेल्या, हरवलेल्या संस्कृतीच्या शोधात तो जंगलात गेला होता. तो कधीच परत आला नाही. फॉसेटच्या झेड शहराच्या शोधाची गोष्ट पत्रकार डेव्हिड ग्रान आपल्याला या पुस्तकात सांगतात. हे पुस्तक म्हणजे एखादी सत्यकथा कशी खुलवून सांगावी त्याचा उत्कृष्ट नमुना आहे. या शतकामधील सर्वांत मोठ्या रहस्यांपैकी एक असलेल्या फॉसेटच्या रहस्याचा ग्रान भेद करतात.
