Skip to product information
1 of 2

Payal Books

The Leader In You | द लीडर इन यू by AUTHOR :- Dale Carnegie

Regular price Rs. 178.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 178.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

समूहाचे नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त करण्याची तुमची तयारी आहे का?
अत्यंत परिणामकारक आणि यशस्वी पद्धतींनी नाती निर्माण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक मोलाची संपत्ती म्हणजे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील लोक – यांचे मूल्य वाढवणे तुम्हाला आवडेल का?
आपल्या समूहात अपेक्षित बदल घडवून आणण्यासाठी उत्तम संवादकौशल्य आणि परस्परसौहार्द टिकवण्यासाठीच्या क्लृप्त्या शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात का?
तुमच्या आत दडलेल्या नेत्याला शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का?
जर या सर्व प्रश्नांची उत्तरं ‘हो’ अशी असतील तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे!
यात तुम्ही जे वाचाल, ते तुमचं आयुष्य बदलवून टाकणारं ठरणार आहे!!
बदलत्या जगाच्या गरजा लक्षात घेता लोकांना ज्या आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्यासाठी डेल कार्नेगी यांच्या या पुस्तकातील तत्त्वांची मोलाची मदत होईल.