The Kiss Murder By Mehmet Somer Translated By Jayant Gune
Regular price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Sale price
Rs. 216.00
Unit price
per
इस्तंबूलची ‘मिस मार्शल’ – डेली टेलिग्राफ (लंडन) दिवसा एक बुद्धिमान, साहसी पुरुष आणि रात्री सुंदर, नखरेल स्त्री असं दुहेरी आयुष्य जगत असलेली व्यक्ती इस्तंबूलच्या नाइट लाइफमध्ये ‘छेलछबेली’ म्हणून प्रसिद्ध असते. स्त्रीवेषात ती ऑड्रे हेपबर्नसारखी दिसते. सूर्य मावळताच तिची पावले; तिच्या मालकीच्या नाइट क्लबकडे वळतात. एक दिवस तिच्या एका कर्मचा-याचा खून होतो. आपले चातुर्य आणि मार्शल आर्टमधील कौशल्य पणाला लावून ती खुन्यांचा शोध घेते. मेहमत मुरात सॉमर यांच्या या धक्कादायक, उत्साहवर्धक आणि वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणा-या कादंबरीने रहस्यकथांच्या विश्वात खळबळ उडवून दिली.