PAYAL BOOKS
THE KALAHARI TYPING SCHOOL FOR MEN by ALEXANDER MCCALL SMITH
Regular price
Rs. 264.00
Regular price
Rs. 295.00
Sale price
Rs. 264.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
THE KALAHARI TYPING SCHOOL FOR MEN by ALEXANDER MCCALL SMITH
बोट्स्वानमधील ‘नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी’ चालवणारी प्रेश्यस रामोत्स्वे तिच्या बुद्धीने व स्नेहाने लोकांचे प्रश्न सोडवते. गुप्तहेराची भूमिका पार पाडत असतानाच ती आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना हिमतीने तोंड देते. कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या मोलाच्या साथीमुळे ती सर्व संकटांवर खंबीरपणे मात करते, याचे सुरेख चित्रण अलेक्झांडर मॅक् कॉल स्मिथ यांनी केले आहे.

