Skip to product information
1 of 2

Payal Books

The Homecoming and Other Stories By Sri M Shrirang Patwardhan - द होमकमिंग अँड अदर स्टोरीज

Regular price Rs. 168.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 168.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

 The Homecoming and Other Stories By Sri M Shrirang Patwardhan - द होमकमिंग अँड अदर स्टोरीज 

अगदी भयकथांपासून, तुम्हाला धक्का देणाऱ्या आणि हृदयस्पर्शी कथाही यामध्ये आहेत. त्यामुळे 'माणसे अशी का वागतात?' याची झलक पाहण्यास तुम्हाला त्या कथा उद्युक्त करतात.

एखाद्या आजीवन शिष्यत्व पत्करलेल्या शिष्याला त्याच्या गुरूचे एखादे गुप्त रहस्य कळते तेव्हा काय होते?... एखादा चोर त्याच्या जीवनमार्गात सुधारणा घडवून आणू शकतो का?... या आणि अशासारख्या अनेक गूढ प्रश्नांची आध्यात्मिक दृष्टिकोनातून उकल करणाऱ्या या कथासंग्रहात 'प्रत्येकासाठी काही ना काहीतरी' आहेच.

प्रत्येक मनुष्याच्या ठायी असलेल्या चांगुलपणाचे संगोपन करण्याचे कार्य हा कथासंग्रह सहज सोप्या पद्धतीने करतो.