Skip to product information
1 of 2

Payal Books

The Entrepreneur द आंत्रप्रन्योर By Sharad Tandale

Regular price Rs. 250.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 250.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
द आंत्रप्रन्योर हे पुस्तक माणसाला विशेषता तरुणांना स्वताची औकात दाखऊन देणारं पुस्तक आहे. शरद तांदळे सरांनी त्यांचा जीवन प्रवास मंडला आहे. ते वाचतांना असे वाटले की माझा आणि त्यांचा जीवन प्रवास सरखाच आहे.