Skip to product information
1 of 2

Payal Books

The Courage To Be Happy by Ichiro Kishimi Fumitake Koga, Sudarshan Aathwale

Regular price Rs. 395.00
Regular price Rs. 450.00 Sale price Rs. 395.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

या पुस्तकात सॉक्रेटिस आणि त्याच्या शिष्यांमधील संवादाच्या धर्तीवर तत्त्वज्ञ आणि तरुण यांच्यातील संवाद आहे. तत्त्वज्ञानीचा असा विश्वास आहे की, अल्फ्रेड अ‍ॅडलरचे सिद्धान्त आपल्याला आनंदी आणि समाधानकारक जीवन कसे जगायचे ते सांगतात. अ‍ॅडलर हे एकोणिसाव्या शतकातील मानसशास्त्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. अ‍ॅडलर यांना दीर्घकाळापर्यंत त्यांच्या समकालीन फ्रॉईड व कार्ल युंग यांच्यापेक्षा कमी महत्त्वाचे मानले गेले आणि ते विस्मरणातही गेले. फक्त आपले विचार बदलून जीवनाला अधिक चांगली दिशा देता येते का, अशी शंका तरुणाला आहे. तत्त्वज्ञानी संयमाने त्या तरुणाला अ‍ॅडलरच्या ‘साहसाचे मानसशास्त्र’चे सार समजावून सांगतो, तसेच ते साध्य करण्यासाठी आवश्यक असणार्‍या मानसिक उपायांविषयी सांगून त्यांच्या आधारे आपल्या जीवन जगण्याच्या पद्धतींत कसा बदल घडून येऊ शकतो हेही स्पष्ट करतो. या पुस्तकात खरोखरच जीवन बदलण्याची ताकद आहे आणि हे सार्वत्रिकरीत्या लागू होणारे आहे.