Payal Books
THE ART OF THINKING CLEARLY द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली BY- रॉल्फ डोबेली अनुवाद सुलभा सुब्रमण्यम
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
आपल्या सर्वांच्या मनात आकलनासंबंधी पूर्वग्रह असतात आणि त्याबद्दल आपल्याला अपराधी वाटतं. दैनंदिन जीवनात आपण करत असलेल्या या साध्या साध्या चूका आहेत. परंतु त्या काय आहेत व त्यांना कसं ओळखता येतं हे जाणून घेतलं तर आपण चांगली निवड करू शकू, आनंदी आणि अधिक संपन्न जीवन जगायचं असेल तर आपल्याला अधिक धूर्तपणा, नवीन कल्पना, झगमगीत गॅझेटस किंवा अधिक आर्त कृती /घाई गडबड इत्यादीची आवश्यकता नसून थोड्या कमी अतार्किकतेची गरज आहे. हे आपल्याला 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' वरून दिसून येतं. साधं, स्पष्ट आणि सतत चकित करणार हे पुस्तक तुमची विचार करण्याची पद्धत बदलेल आणि तुमच्या निर्णय प्रक्रियेत रूपांतर घडवून आणेल, तुम्हाला न आवडणारा सिनेमा तुम्ही का स्वीकारू नये, भविष्याचं भाकीत वर्तवणे किती कठीण आहे, तुम्ही बातम्या का पाहू नयेत अशा अतपासून इति पर्यंत सर्व कारणांकरिता 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली' मानवी तर्कामागचं कोडं सोडवते.
