Payal Book
The Art of Public Speaking
Regular price
Rs. 200.00
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 200.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रथितयश लेखक डेल कार्नेगी यांनी ‘द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग’ अर्थात ‘प्रभावी वक्तृत्वकला’ हे पुस्तक लिहिलं आहे. यात त्यांनी भाषण देणं आणि त्याची तयारी करणं यांविषयी महत्त्वाची तत्त्वं लिहिली आहेत. भाषण देण्यासाठी जे घटक उपयोगात आणले जाऊ शकतात, त्यांचा ऊहापोह प्रत्येक प्रकरणात केला आहे, याचा वाचकांना उपयोग होईल. आपल्यातली कौशल्यं वाढवणं आणि भाषण देता येणं इथपर्यंत लेखकाने मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे असे आहेत, लोकांसमोर बोलण्याची भीती कमी होऊन आत्मविश्वास कसा वाढेल? . तुमच्या कल्पना प्रभावी पद्धतीने मांडण्यासाठी विविध साधनं कशी वापरावीत? आपलं भाषण रसपूर्ण कसं करावं? श्रोत्यांचं लक्ष आपल्याकडे कसं ठेवावं? शंभर वर्षांपासून या पुस्तकाची वाचकांना मदत झाली आहे. लोकांसमोर कसं बोलायचं आणि काय टाळायचं, एवढंच फक्त यात सांगितलेलं नाही, तर प्रभावी भाषण कसं लिहायचं, हेदेखील यात सांगितलं आहे.

