Payal Books
Thambnar Nahis... Radhika? | थांबणार नाहीस... राधिका?
Regular price
Rs. 79.00
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 79.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
उषा प्रियंवदा यांच्या गाजलेल्या ‘रुकोगी नही..., राधिका?’
या हिंदी कादंबरीचा हा अनुवाद मराठी व हिंदी भाषेचे अभ्यासक डॉ. पद्माकर जोशी यांनी केला आहे.
मानवी संबंधांतील अशाश्वतता, अपरिहार्य संघर्ष, होणारी घुसमट आणि आणखी कितीतरी गोष्टी - म्हणजे केवळ एका राधिकाचीच कथा होत नाही; तर ती तुमची-आमचीही कथा बनून जाते. कारण अशा अनेक राधिका आपल्याही भोवती सातत्याने दिसत असतात.
उषा प्रियंवदाची ही राधिका आपणास अंतर्मुख करील.
