Skip to product information
1 of 2

Payal Books

Teen Sannyasi By Sirshree

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 299.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

भगवान बुद्ध, संत ज्ञानेश्वर व स्वामी विवेकानंद या तीन महान संन्यासी व्यक्तिमत्त्वांनी जनमानसात खोलवर रुजलेल्या धारणांपासून लोकांना मुक्त करून जीवनाचे खरे उद्दिष्ट प्राप्त करण्याची प्रेरणा दिली आहे. आजही सत्य प्राप्तीसाठी ज्यांना संन्यास घ्यावासा वाटेल, त्यांना हिमालयात जाऊन राहण्याची आवश्यकता नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून ते तीन संन्यासी लोकांसमावेत राहून संन्यस्त जीवन कसे जगता येईल, याबद्दल सुयोग्य मार्गदर्शन करतील. आध्यात्मिक मार्गावरून चालणाऱ्या प्रत्येक साधकासाठी हे पुस्तक एक प्रेरणास्रोत ठरेल.