{"product_id":"tar-kara-suru-तर-करा-सुरु-भाग-२-by-rajiv-thambe","title":"Tar kara suru तर करा सुरु (भाग २) by rajiv thambe","description":"\u003cp\u003eTar kara suru तर करा सुरु (भाग २) by rajiv thambe\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eप्रिय मुलांनो,\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुम्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक यासाठीच तर आहे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतुमचा दोस्त,\u003c\/p\u003e","brand":"Payal Book","offers":[{"title":"rohan prakashan","offer_id":48890265338049,"sku":"","price":105.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/TarKaraSuruBhag2_Cover-1-295x428_2e129f8a-52d0-46b5-baa1-12de65ee1ee3.jpg?v=1736235450","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/tar-kara-suru-%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8-by-rajiv-thambe","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}