Skip to product information
1 of 2

Payal Book

Tar Asa Zal तर असं झालं by Pramodh Choudhary प्रमोद चौधरी

Regular price Rs. 200.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 200.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication
तीन दशकांपूर्वी स्थापन झालेल्या प्राज या आपल्या कंपनीला सध्याचे तंत्रप्रगत रूप देणाऱ्या प्रमोद चौधरी या जिगरबाज उदयोजकांची हि कथा आहे. आजवरच्या वाटचालीला आकार देणारे ठळक प्रसंग त्यांनी या पुस्तकात शब्धबद्ध केले आहेत. ग्रामीण महाराष्ट्राशी नाळ जोडलेलया आणि मध्यमवर्गीय महाराष्ट्राय कुटूंबात आयुष्याची जडणघडण झालेल्या चौधरीचा वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.