PAYAL BOOKS
Tanjavar Maratha Samrajyateel Rajanche Yogdan तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान
Regular price
Rs. 260.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 260.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Tanjavar Maratha Samrajyateel Rajanche Yogdan तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान
"तंजावरच्या मराठा राजांच्या या बहुआयामी कार्याचा परिचय व्यापक समाजाला करून देण्यासाठी प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी इंग्रजीत लिहिलेला ‘काँट्रिब्युशन्स ऑफ तंजावूर मराठा किंग्ज’ या ग्रंथाचे प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ हे मराठी रूपांतरण महाराष्ट्रातील वाचकांना दक्षिणेतील मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास नव्याने उलगडून दाखवेल आणि इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि संस्कृति अभ्यासक यांना निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा दृढ विश्वास वाटतो.

