Skip to product information
1 of 2

Payal Books

TAKANE LIHILELI GOSHTA BY P K ATRE टाकाने लिहिलेली गोष्ट प्र. के. अत्रे

Regular price Rs. 57.00
Regular price Rs. 65.00 Sale price Rs. 57.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
PUBLICATIONS

मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या, मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रमय पुस्तकांच्या स्वरूपात. 

साऱ्या खोलीत आपल्याइतके सुंदर खोणीच नाही असे मेणबत्तीला वाटे. समोर भिंतीला लावलेल्या आरशात तिला आपले तोंड दिसत असे.. तासचे तास ती आपल्या रूपाकडे बघत असे.