Skip to product information
1 of 2

Payal Books

Tadobache padgham ताडोबाचे पडघम

Regular price Rs. 144.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 144.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

मूळ पिंड निसर्गात भ्रमंती करण्याचा जगभर भटकंती करत अनुभवविश्व विस्तारले..

 

लेखनाचे अंग पूर्वीपासूनच होते

 

मग अशा अनुभवातून आणि कल्पनाविश्वातून साकारल्या अद्भुत गूढ-भय-विज्ञान कथा त्यांना लाभली आपल्या मातीची पार्श्वभूमी अशा विस्मयकारक कथा खरोखरीच घडल्या असतील का ? किंवा असे घडू शकेल का ? असे विस्मयजनक प्रश्न वाचकांना खिळवून ठेवू शकतील अशा ह्या कथा कित्येक दशके परदेशांत राहून आपल्या भाषेशी आणि मातीशी इमान राखण्याचा एक प्रयत्न