Payal Books
Tabadak Tabadak | तबडक तबडक By Sujata Deshmukh | सुजाता देशमुख
Regular price
Rs. 268.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 268.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
उल्हास नदीच्या तीरावर ‘एनआरसी' नावाची एक आटपाट कॉलनी होती. तिथे सगळं एकच होतं. एक कारखाना. एक शाळा. एक मैदान. एक स्टेशन. एक बँक. एक कॅंटीन. एक लाँड्री. एक सोसायटी. एक नदी. त्यातलंच एक घर. एक आई. एक बाबा. एक बहीण. एक आजी. एक आत्याबाई. एक आजोबा. एक काका. आणि एक मुलगी. तिथून सुरू झालेली तिच्या चौखूर धावेची ही कहाणी.
