Skip to product information
1 of 2

Payal Books

Swasthache 21 Mantra - Part 1 - Dr. Shri Balaji Tambe

Regular price Rs. 90.00
Regular price Rs. 100.00 Sale price Rs. 90.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication
या पुस्तकात 21पैकी पहिले 14 मंत्र सांगितलेले आहेत. स्वास्थ्याची व्याख्या करताना तीन दोष, सात धातू, तीन मल, अग्नी अशा 14 गोष्टींचे संतुलन आयुर्वेदाला अपेक्षित आहे. या सर्वांची माहिती व ते आचरणात यावे म्हणून काय करावे याचा ऊहापोह या पुस्तकात केलेला आहे.