PAYAL BOOKS
Swarajya Vistarak Bajirao Chimaji By Aditya Ruikar स्वराज्य विस्तारक बाजीराव चिमाजी आदित्य रूईकर
Regular price
Rs. 550.00
Regular price
Rs. 650.00
Sale price
Rs. 550.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Swarajya Vistarak Bajirao Chimaji By Aditya Ruikar स्वराज्य विस्तारक बाजीराव चिमाजी आदित्य रूईकर
शौर्यदर्शी आणि सत्यदर्शी बाजीराव व चिमाजी यांच्या झंझावाती समर जीवनावर आधारित अत्यंत अभ्यासपूर्ण अशी ऐतिहासिक कादंबरी!
*ग्रंथाची ठळक वैशिष्ट्ये:*
* 📖 *६१२ पृष्ठे* - रोमहर्षक आणि सविस्तर इतिहास
* 🖼️ *३१ चित्रे* - जिवंत करणारी ऐतिहासिक दृश्ये
* 🗺️ *२८ नकाशे* - मोहिमांची अचूक आणि सविस्तर माहिती
*अफाट संशोधन:*
🔍 तब्बल *१२५ संदर्भ ग्रंथांचे* आणि *३५,००० हून अधिक पृष्ठांचे* सखोल वाचन व अध्ययन करून या ग्रंथाची, तसेच त्यातील अचूक चित्रांची व नकाशांची निर्मिती करण्यात आली आहे.

