Payal Books
Swar Vyanjani by Prasad Pathare (Prapat)
Regular price
Rs. 107.00
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 107.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
पुस्तकातल्या सर्व रचना या मात्रा छंदात बंदिस्त असून विशेष म्हणजे गेय आहेत.
मराठी भाषेत शिकणाऱ्या मुलांसाठी खास आवडतील अशा या कविता आहेत.
बालमनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रपात यांनी त्यांच्या कवितेतून केला आहे.
बालमनातली खळबळ आणि आजचे वास्तव त्यांनी मांडायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
जुन्या-नव्याची सांगड घालत कवी प्रपात यांनी आजच्या पिढीला सांस्कृतिक वारसा देण्याचे महत्त्वाचे काम प्रपात यांनी केले आहे.