Payal Book
Swami Aparantancha स्वामी अपरान्ताचा by Bharti Sudame डॉ. भारती सुदामे
Regular price
Rs. 269.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 269.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
भगवान परशुरामांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक कुतूहल, त्यांच्या आजपर्यंत एकलेल्या चरित्र कथेबाबत वाटणारं गूढ आणि त्यांच्या भोवती असलेल्या चमत्कारांचं आणि उलट-सुलट घटनांचं रहस्य यांची काही सहजासहजी होत नाही. परशुराम हे नावच, मनात अनेक विचारांच्या वावटळींना आमंत्रण देणारं नाव आहे, अनेक प्रश्न, वाचकांच्या, विशेषत: तरूण पिढीच्या मनात निर्माण होतात. त्यापैकी अनेक अनुत्तरीत राहतात.
