Skip to product information
1 of 2

Payal Books

Surajagad Vikas Ki Visthapan By Avinash Poinkar सुरजागड विकास की विस्थापन

Regular price Rs. 170.00
Regular price Rs. 200.00 Sale price Rs. 170.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publications

Surajagad Vikas Ki Visthapan By Avinash Poinkar सुरजागड विकास की विस्थापन

सुरजागड विकास की विस्थापन 

आदिवासींचे शोषण हे जीवनरक्षक निसर्गचेही भक्षण करत असल्याची हकीकत हिंमतीने व वैचारिक स्पष्ट ते बरोबरच सामाजिक बांधिलकीने मांडणाऱ्या अविनाशभाऊंची शोधवृत्ती सुरजागडवरून देशभरातल्या आदिवासींना, सामाजिक कार्यकर्ते, संवेदनशील बुद्धिजीवींनाही पर्यायी शाश्वत विकासाच्या दिशेने परिवर्तन साधण्यासाठी प्रेरित करणारे आहे.