Super Trader (Marathi) by Van K.Tharp
“तुमचे नफे धावत सुटू देत’’ - या सुवर्ण नियमाने सर्व सुपर ट्रेडर्स जगत असतात,
गुंतवणूकगुरू व्हॅन थॉर्प यांच्या मदतीने, जे सातत्याने शेअर बाजारावर प्रभुत्व
गाजवतात अशा व्यापाऱ्यांच्या रांगेत तुम्ही पूर्ण वेळ बसू शकता.
सुपर ट्रेडर एका काळाच्या कसोटीवर उत्तीर्ण झालेल्या धोरणाने अशा परिस्थिती
निर्माण करतात, ज्या तुम्हाला पूर्वी अशक्य वाटत होत्या. तज्ज्ञ अंतर्दृष्टी, कार्यपद्धती
आणि मानसिकता यांच्याकरिता, अशा पातळीच्या व्यापारी यशावर नेऊन ठेवतात.
थॉर्प तुम्हाला स्थिरपणे तोटे कसे कमी करावेत आणि तुमची गुंतवणुकीची व्यापारी
उद्दिष्टे “पोझिशन साइझिंग स्ट्रॅटेजीज’चा उपयोग करून कशी गाठावीत, नफ्यासाठीची
स्थिर गुरुकिल्ली, थॉर्प संकल्पना आणि युक्त्या - ज्या खास तुमच्यासाठी विकसित
केल्या आहेत - देतात.
निर्माण करा आणि साध्य करा - तुमची विशिष्ट उद्दिष्टे
विशाल चित्राला जाणून घ्या
प्रतीउत्पादक विचारांवर मात करा
पोझिशन साइझिंग स्ट्रॅटेजीजच्या कलेवर प्रभुत्व मिळवा