Super MOM
Regular price
Rs. 179.00
Regular price
Rs. 199.00
Sale price
Rs. 179.00
Unit price
per
सेलिब्रिटी स्त्रियांचा मातृत्वाचा प्रवास
विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या एकूण १८ कर्तृत्ववान स्त्रियांचा आई झाल्यावरचा प्रवास या पुस्तकात शब्दांकित केला असून, आईपणाच्या या वाटेवर असंख्य प्रश्नांना सामोरं जाताना काय करावं याविषयीचा मोकळा संवाद यात दिला आहे.