Skip to product information
1 of 2

Payal Book

Sudshashtra (Pakshashtra) by Abhijit saraf

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

सूदशास्त्र म्हणजेच प्राचीन काळचे पाकशास्त्र होय. क्षेमकुतूहल, भोजनकुतूहल, नलपाकदर्पण अशा ग्रंथांचा अभ्यास करून सर्वातील चांगले ते घेऊन या सुद्शास्त्र ग्रंथाची निर्मिती झाली आहे. सूदशास्त्रात फक्त पाककृतींचा समावेश नसून त्यात आहारशास्त्रही समाविष्ट आहे. आहार कसा घ्यावा? तो बनवावा कसा? तो बनविण्याच्या पद्धती, अन्नपदार्थांचे विविध घटक व त्यांचे गुणधर्म आणि याशिवाय कैक गोष्टी आपण या पुस्तकातून समजून घेऊ शकतो. वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी कशा पद्धतीचा आहार उपयुक्त ठरेल याचेही विवेचन यात आहे. सर्वांसाठी हे आरोग्य उत्तम राखणारा मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक आहे.