{"product_id":"sudrudh-manasikatesathi-सुदृढ-मानसिकतेसाठी-by-madhavi-kuthe","title":"Sudrudh Manasikatesathi सुदृढ मानसिकतेसाठी  BY  Madhavi Kuthe","description":"\u003cp\u003eसध्या अग्रेसर असणारे दोन आजार, हृदयविकार आणि मनोविकार-नैराश्य. दोघांच्या मुळाशी एकच तत्त्व ‘मानसिक ताण!’\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यात मानसिक आजाराभोवती अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंक यासारख्या कल्पनांची भीती, त्यावर असणारे, अंधश्रद्धेचे सावट आणि शरीरासारखी सुदृढ मनासाठी काळजी न घेण्याची वृत्ती. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांचे हे पुस्तक सर्वांना निरामय आनंदी जगण्याची ओळख देते, तर मनोरुग्णांना आपल्या आजाराविरुद्ध कलंकाची कोणतीही भीती व बाळगता उभे राहण्याचे बळ देणारे आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाध्या सोप्या भाषेत मनोविकाराची ओळख, त्याची कारणे आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यांची मांडणी हा या पुस्तकाचा उद्देश. आपल्यातला असला तरी आपल्यापासून हा आजार दूर कसा ठेवावा, हे छोट्या-मोठ्या टिपस् आणि उदाहरणांसह सांगणे ही या पुस्तकाची खासियत\u003c\/p\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Daimand   Prakashan","offer_id":42611737821377,"sku":"","price":178.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/314f_1024x1024_2x_2bd6ee91-8e38-456f-8171-0f545c1590e5.jpg?v=1683644996","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/sudrudh-manasikatesathi-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%a2-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-by-madhavi-kuthe","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}