Skip to product information
1 of 2

Payal Book

Sthalantar स्थलांतर by Alka kulkarni

Regular price Rs. 270.00
Regular price Rs. 300.00 Sale price Rs. 270.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
pulication

महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश आदिवासीबहुल पट्टयात नक्षल वादाने ठाण मांडले आहे. नक्षलवादी जंगलावरच जीवन असलेल्या आदिवासींना वेठीला का धरत आहेत ? एखाद्या विचारसरणीच्या तत्त्वात आणि आचरणात तफावत का निर्माण होते ? आदिवासी समाज पोलीस आणि नक्षलवादी ह्या पैकी कोणाकडे झुकतो आणि का? ह्या विचारसरणीच्या प्रभावाने आदिवासी समाज सुखी झाला आहे का?अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक प्रश्नाचा ऊहापोह करणारी कादंबरी .ही पूर्णत : काल्पनिक कादंबरी एखादा आदिवासी समाज पिढ्या न पिढ्या त्याच्या पद्धतीने जगत असतो अशा वेळी एखाद्या विशिष्ठ विचारसरणीच्या गटाने त्याच्यावर सत्ता मिळवली , तर काय परिणाम होतात , या सुत्राभोवती हि कादंबरी फिरते . सामाजिक आणि भावनिक बदल मांडणारी भरकटलेल्या मनांची हि कथा आहे