{"product_id":"start-with-why-marathi-author-simon-sinek","title":"Start With Why (Marathi) Author : Simon Sinek","description":"\u003cdiv class=\"about_book left\"\u003e\n\u003cp\u003eकाही ठरावीक लोक आणि संस्था इतरांच्या तुलनेत अधिक मौलिक, अग्रेसर आणि यशस्वी ठरतात. कारण व्यवसाय-उद्योगात तुम्ही ‘काय’ करता हे महत्त्वाचं नसून तुम्ही ‘का’ करता हे खूप निर्णायक असतं. महान व्यक्ती व यशस्वी कंपन्या इतरांहून वेगळ्या का असतात, याचं दमदार व सखोल विशेषण या पुस्तकात लेखकाने केलं आहे. जे इतरांना प्रेरित करू इच्छितात किंवा स्वयंप्रेरित होऊ इच्छितात, अशा लोकांसाठी प्रस्तुत पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"about_author left\"\u003e\u003c\/div\u003e","brand":"Payal Books","offers":[{"title":"Manjul Prakashan","offer_id":42619026505921,"sku":"","price":357.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0610\/7624\/2625\/files\/start_with_why_marathi.jpg?v=1683974050","url":"https:\/\/payalbooks.com\/products\/start-with-why-marathi-author-simon-sinek","provider":"PAYAL BOOKS","version":"1.0","type":"link"}