Skip to product information
1 of 2

Payal Books

Spardhatmak Yogasane By Dr.Manali Deo

Regular price Rs. 150.00
Regular price Rs. 170.00 Sale price Rs. 150.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.
Publication

l 'योगशास्त्र' हा आपला सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आसनांची शास्त्रशुद्ध माहिती 'स्पर्धात्मक योगासने' या पुस्तकात दिली आहे. 

l योगासारख्या पारंपरिक क्रीडाप्रकाराला जागतिक मान्यता मिळाली आहे. आताचे युग हे स्पर्धेचे आहे. योगासांनाच्यादेखील अन्य क्रीडाप्रकारांप्रमाणे स्पर्धा असतात. या स्पर्धांसाठी शालेय मुलांना उपयुक्त ठरणारे पुस्तक.  

l अवघड, स्पर्धात्मक आसनांची सचित्र माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठीचे हे पुस्तक प्रभावी माध्यम आहे!

l या आसनांच्या सरावाने लहान मुलांची ताकद, आत्मविश्वास, एकाग्रता, लवचीकपणा वाढण्यास मदत होऊ शकेल.