Payal Books
Sonyachya Shodhatil Maans (सोन्याच्या शोधातील माणसं )मीरा निमकर
Regular price
Rs. 225.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 225.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'सोनं' या मौल्यवान आणि दुर्मीळ धातूच्या प्रेमात माणूस कधी पडला ते माहीत नाही; पण भूतकाळात पूर्वजांनी लपवलेल्या सोन्याच्या, चांदीच्या आणि हिन्यांच्या मोहात तन-मन-धन अर्पण करून, आयुष्य खर्ची घातलेल्या 'सोन्याच्या शोधातल्या माणसां'च्या साहसांच्या या कथा मात्र वाचकाला खिळवून ठेवतात! दक्षिण अमेरिका खंडातील काही देशांत आणि तेथील समुद्रातील छोट्या बेटांवर सतराव्या शतकापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चालू असलेल्या, युरोपीय आणि अमेरिकन शोधकांच्या मोहिमांच्या या कथा वाचताना लक्षात येतं, त्यांना अनेकदा अपयश येऊनही ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहिले; आणि अखेरीस सर्वस्व गमावून बसले! या शोधकांचं कौतुक करावं की त्यांना वेडं ठरवावं हेच समजत नाही!
