Payal Book
Sonyachya Shodhat - सोन्याच्या शोधात by Anil Chakradev अनिल चक्रदेव
Regular price
Rs. 142.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 142.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
सोन्याचे आकर्षण केवळ भारतीयांनाच नाही, तर जगभरातील लोकांना असते, हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. म्हणूनच 'गोल्ड रश' हा चित्रपटांचाही विषय बनला आहे. अनिल चक्रदेव यांनी जगभरात सोन्यासाठी होणारी झुंबड हा नाविन्यपूर्ण आणि आकर्षण विषय पुस्तकाच्या लेखनासाठी निवडला आहे. त्यासाठी त्यांनी पूर्व इतिहासाचाही अभ्यास केला आहे. माणसाला सोन्याचे एवढे आकर्षण का असावे, याचा शोध घेत त्यांनी विषयप्रवेश केला आहे.
नॉर्थ कॅरोलिना, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, चीन आणि भारतातील सोन्याच्या किंमत कशी ठरते, मागणी व पुरवठा,सोन्याचा तारण म्हणून उपयोग, सोन्यातील गुंतवणूक, सोनारकला या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला आहे. सोन्याबरोबर चांदीचाही विचार केला असून, सुभाशितांमधील सोने हे वेगळे प्रकरणही जोडले आहे.