PAYAL BOOKS
Society Bye-Laws By Manisha Prabhu Gruhanirman Snstheche Sulabha Vyavyathapan
Couldn't load pickup availability
Society Bye-Laws By Manisha Prabhu Gruhanirman Snstheche Sulabha Vyavyathapan
सोसायटीचे कामकाज सुरळीतपणे व कायद्याच्या कक्षेत राहून करण्यासाठी व्यवस्थापन समिती (Managing Committee ) सदस्यांना संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक कलमाचे कायद्याची क्लिष्ट भाषा टाळून उदाहरणांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण
सोसायटीचे कामकाज सुरळीतपणे व कायद्याच्या कक्षेत राहून करण्यासाठी व्यवस्थापन समिती (Managing Committee ) सदस्यांना संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक कलमाचे कायद्याची क्लिष्ट भाषा टाळून उदाहरणांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण सोसायटीचे सभासद, कायद्याचे अभ्यासक व GDCAच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त सोसायटीतील रहिवाशांचे कायदेशीर अधिकार व त्यांची कर्तव्ये यांची ओळख कन्व्हेअन्स डीड, मालमत्तेचे हस्तांतरण, शेअर सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल ऑडिट, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा परामर्श कायदेशीर संकल्पना आणि शब्दार्थ मराठीसह इंग्रजी भाषेतही व्यवस्थापन समितीची कार्यपद्धती, कायदेशीर तरतुदी व त्यांतील अद्ययावत बदलांचा परिचय करून देणारे माहितीपरपुस्तक! सोसायटीचे कामकाज सुरळीतपणे व कायद्याच्या कक्षेत राहून करण्यासाठी व्यवस्थापन समिती (Managing Committee ) सदस्यांना संपूर्ण मार्गदर्शन प्रत्येक कलमाचे कायद्याची क्लिष्ट भाषा टाळून उदाहरणांसह सोप्या भाषेत स्पष्टीकरण सोसायटीचे सभासद, कायद्याचे अभ्यासक व GDCAच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त सोसायटीतील रहिवाशांचे कायदेशीर अधिकार व त्यांची कर्तव्ये यांची ओळख कन्व्हेअन्स डीड, मालमत्तेचे हस्तांतरण, शेअर सर्टिफिकेट, स्ट्रक्चरल ऑडिट, या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा परामर्श कायदेशीर संकल्पना आणि शब्दार्थ मराठीसह इंग्रजी भाषेतही व्यवस्थापन समितीची कार्यपद्धती, कायदेशीर तरतुदी व त्यांतील अद्ययावत बदलांचा परिचय करून देणारे माहितीपरपुस्तक!

