Payal Books
Smarane Aani Kshanachitre | स्मरणे आणि क्षणचित्रे Author: Prof. M. D. Hatkanaglekar |प्रा. म. द. हातकणंगलेकर
Regular price
Rs. 142.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 142.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
प्रा. म. द. हातकणंगलेकरांना माणसे ही अभिजात साहित्यकृतीप्रमाणे हृदयाला स्पर्श करणारी वाटत आली आहेत. आयुष्यभराच्या या भ्रमंतीत त्यांना भेटलेली व भावलेली माणसे त्यांनी टिपली तशीच पुस्तकेही. ह्या सर्वांचे स्मरण म्हणजे हे पुस्तक होय. ह्याशिवाय काहीसे चिंतन, स्फुट लेख, वाङ्मयीन घडामोडींवर केलेली टीका-टिपण्णी काही लेखांत आहे. वेळोवेळी केलेले हे लेखन काही कारणपरत्वे, तर काही उत्फूर्त असे आहे. वाचकांना यातून निर्भेळ आनंद मिळेल, हे मात्र नक्की.

