Payal Books
Silent Spring Aani Tyanantar By Anjali Joshi
Regular price
Rs. 258.00
Regular price
Rs. 299.00
Sale price
Rs. 258.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Silent Spring Aani Tyanantar By Anjali Joshi
दोन विभगात विभागलेलं हे पुस्तक, निसर्ग आणि पर्यावरण यांच्यासंबंधी घडणाऱ्या चळवळींची कथा सांगणारं आहे. या पुस्तकाच्या पहिल्या भागात निसर्गाचा होणारा ऱ्हास लेखिका आपल्या समोर मांडते, तर दुसऱ्या भागात विविध पर्यावरण चळवळींचा उल्लेख आणि महत्त्व वाचकांना पटवून देँण्याचा प्रयत्न करते.

