Payal Books
Siddharth | सिद्धार्थ By Smita Bapat Joshi | स्मिता बापट जोशी
Regular price
Rs. 142.00
Regular price
Rs. 160.00
Sale price
Rs. 142.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
'हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची - स्मिता आणि भूषणची कहाणी... '
