कथा आणि लौकिक जीवनातील ह्या आठवणी आहेत. कल्पित आणि लौकिकांचे अनेक पदर इथे एकमेकात गुंतलेले आहेत. त्यामुळेच ते वाचकास अस्वस्थ आणि अंतर्मुख करते.
काय टाकावं आणि काय टिकवावं याचा विवेक असणं जगण्याचं वैशिष्ट्य असतं. हे वैशिष्ट्य जोपासण्याचं काम चांगलं साहित्य करत असतं.
या संग्रहातील कथा-आठवणी हेच संदेशन देणार्या आहेत. नियतीनं मूळ व्यक्तीची होणारी होरपळ हे ह्या लेखनाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. आपले सुख लाथाडून बाहेरच्या पीडितांसाठी स्वेच्छेने दु:ख भोगण्यास तयार असणे हा करुणेचा पदरही इथं दिसू लागतो. हीच खरी मानवी संवेदना लेखनाच्या मुळाशी दिसून येते.
Payal Books
Shukrachi Chandani | शुक्राची चांदणी by AUTHOR :- Vijaya Kulkarni
Regular price
Rs. 132.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 132.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
