Payal Book
Shudha Bijapoti Uttam Santatisathi Garbhavidnyan Margadarshan -शुद्ध बीजापोटी उत्तम संततीसाठी गर्भविज्ञान मार्गदर्शन
Regular price
Rs. 197.00
Regular price
Rs. 220.00
Sale price
Rs. 197.00
Unit price
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
बाळाचे वेध लागणे, ही वैवाहिक जीवनातील सुखद अवस्था आहे. उत्तम संतती घडवण्यासाठी भावी पालकांनी आपले आचार-विचार कसे असावेत यासाठी उत्तम मार्गदर्शन करणारे पुस्तक!
वैदिक काळातील 16 संस्कारांचे माहात्म्य
गर्भवती स्त्रीच्या आचार-विचार, आहार व विहार यांसाठी उत्तम रेडी रेकनर!
गर्भवती स्त्रीसाठी संगीत, संस्कृत व गर्भसंवाद या विषयांवर प्रत्येक महिन्यांमधील कृती आराखडा
आयुर्वेद व अॅलोपथी या दोन वैद्यकीय शाखांच्या ज्ञानाचा उत्तम समतोल

